July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

 नाशिक सिटीलिंकबसची आता ‘मुक्त प्रवास’ योजना

एक दिवसापासून सहा महिने करा प्रवास; तोटा भरुन काढण्यासाठी शोधला उपाय : तोट्यात चाललेल्या सिटी लिंक शहर बसचे उत्पन्न वाढीसाठी नाशिक महापालिका परिवहन मंडळाच्यावतीने वेगवेगळे ‘फंडे’ शोधले जात असून, बसच्या तिकिटावर व्यावसायिकांची जाहिरात छापण्याचे प्रस्तावित असतांना आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘मुक्त प्रवास’ योजना सुरू करण्यात आली आहे.
एक दिवसापासून ते सहा महिन्यांसाठी सवलतीत पास काढल्यास प्रवाशांना चोवीस तासात आली आहे. महापालिकेच्या नाशिक महामंडळाच्या माध्यमातून जुलै २०२१ पासून शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातही भागात ‘सिटीलिंक जात आहे. सद्यस्थितीत ही बससेवा असे आहेत पासचे दर एक दिवस या मुक्त प्रवास योजनेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, कंपनी कामगार तसेच बाहेरगावाहून शहरात ५३० रुपये होणार आहे. एक दिवसापासून ते सहा २१०० रुपये महिन्यांपर्यंत सवलतीच्या दरात पास • ५२५० रुपये काढल्यास चोवीस तास वाट्टेल त्या ९४५० रुपये ठिकाणी प्रवास करण्याची मुभा यातून देण्यात आली असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळू लागल्याचा दावा केला जात आहे. एका दिवसाच्या वाट्टेल तिथे प्रवासाठी ११० रुपयांचा पास दिला जात असून, चोवीस तासात प्रवासी कोठेही प्रवास प्रवासासाठी दिवसाकाठी जवळपास हजार ते बाराशे प्रवासी दररोज लाभ घेत आहे. त्यापाठोपाठ मासिक पासधारकांची संख्या असून, त्यात सर्वाधिक लाभ होत आहे.

कोठेही प्रवास करण्याची मुभा देण्यात तोट्यात असली तरी सार्वजनिक लिंकचा तोटा वाढल्याने सिटी लिंकने फलकाद्वारे बस थांब्यालगतच्या करू शकतो. त्यामुळे अशा एका तोटा भरून काढण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधण्यास सुरुवात केली महानगर परिवहन परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि नागरिकांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देणे आहे. उद्देश आहे. मात्र गेल्या वर्षभरात झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सिटी हा या बससेवेमागील महापालिकेचा व्यावसायिकांची जाहिरात करून दिवसाच्या मुक्त त्यामाध्यमातून उत्पन्न वाढीचाही प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे. बसच्या प्रवाशांची संख्या वाढावी व त्याचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा प्रवासी भाडेवाढ करण्याबरोबरच आता परवडत नसलेल्या फेऱ्या कमी कनेक्टींग नाशिक’ बससेवा चालविली डिझेल आणि सीएनजीच्या दरात करण्यात आल्या असून, शहरांतर्गत यासाठी ‘मुक्त प्रवास’ योजना सुरू शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धावणाऱ्या बसेसमध्ये डिजिटल करण्यात आली आहे.
सिटी लिंकच्या प्रवाशांना अधिकाधिक प्रवासाची सवलत मिळावी यासाठी मुक्त प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे. मुक्त प्रवासाचा पास असलेला प्रवासी चोवीस तासात जेथे सिटी लिंकची सेवा उपलब्ध आहे तेथे कितीही प्रवास करू शकतो.
– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, सिटी लिंक