- नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीवरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
> प्रवेश प्रक्रिया सुरु 2 जुन 2026
> प्रवेशाची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2026 ( संपर्क करून ऑनलाईन प्रवेश करू शकता )
> प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
> वर्गाची वेळ शनिवार, रविवार
> माध्यम – मराठी आणि इंग्रजी
> अभ्यासक्रम कालावधी एक वर्ष (दोन सत्रात), NEP नुसार
➤ Semester-T
Course 1: Social Justice Discourse Paper-I (Credits-4)
Course 2: Social, Political and Religious Thoughts of Dr. Ambedkar Paper-I (Credits-4)
Course 3: Ambedkar’s Thoughts and Contemporary Issues Paper-I (Credits-4)
Course 4: Annihilation of Caste (Credits-2)
Course 5: Dr. Ambedkar’s Economic Thoughts Paper-I (Credits-4) (Elective Subject)
Course 6: Research Methodology (Credits-4)
Semester-II
Course 1: Social Justice Discourse Paper-II (Credits-4)
Course 2: Social, Political and Religious Thoughts of Dr. Ambedkar Paper-II (Credits-4)
Course 3: Ambedkar’s Thoughts and Contemporary Issues Paper-II (Credits-4)
Course 4: Buddha and His Dhamma (Credits-2)
Course 5: Dr. Ambedkar’s Economic Thoughts Paper-II (Credits-4) (Elective Subject)
Course 6: On Job Training/ Field Work (Credits-4)
अभ्यासक्रम ठिकाण –
1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, से 15 ऐरोली नवी मुंबई – 400708
2. जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-400098
> मुंबई विद्यापीठाकडून मूल्याकंन आणि प्रमाणपत्र
> प्रवेशाकरीता वयाची अट नाही
> मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधरांकडून अर्ज स्विकारले जातील
> संपर्क क्रमांक :-
1. मुंबई विद्यापीठ कार्यालय- 9372734247, 7350408686
2. श्री. दशरथ गंभीरे (समाजसेवक नमुंमपा) – 9702309054
> वेबसाईट: http://muadmission.samarth.edu.in
> अधिकृत ई मेल: dacfsj.coordinator@mu.ac.in
अभ्यासक्रम समन्वयक डॉ. सुमेध पारधे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ)
सीनियर प्रा. (डॉ.) वाल्मीक के. सरवदे (संचालक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ)
उप आयुक्त (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक) नवी मुंबई महानगरपालिका
More Stories
अनुसुचित जातीच्या (SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता निःशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
🔧 “महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन”