महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिक रोड ट्रस्ट ए ९७२ याठिकानी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पगारे परिवाराच्या वतीने आयु बाळासाहेब मुरलीधर पगारे व त्यांच्या धम्म पत्नी.आ.नि. मनीषा ताई बाळासाहेब पगारे व त्यांच्या सुकन्या मोहिनी ताई बाळासाहेब पगारे या परिवाराच्या वतीने विहारांमध्ये बुद्ध पूजा परित्राण पाठ पूजा करून खिरदान वाटप केले.
त्या प्रसंगी उपस्थित आयु:- विलास गांगुर्डे (महाकर्मभूमी अध्यक्ष) आयु :- मानिकराव साळवे (महासचिव) आयु:-शरद भोगे आयु:-रविकांत भालेराव आयु:-संतोष सोनवणे आयु:-शषिकांत जाधव आयु:-इंगळे बाबा आयु:-साहेराव गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
Buddha Puja Paritran Path Pooja at Mahakarmbhoomi Buddhavihara on the occasion of Phalgun Purnima

More Stories
उल्हासनगर येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे १७ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ‘बौद्धाचार्य व श्रामनेर शिबिराचे’ आयोजन; नाव नोंदणीचे आवाहन
भव्य बौद्ध धम्म मिरवणूक बोमडिला येथे दाखल
भिक्खूणी संघमित्रा महाथेरी इंडो श्रीलंका विरासत (इतिहास) उत्सव