होय बाबासाहेब…
मला जगायचयं…फक्त
तुमच्या पायाखालील धुळीचा कण बनन्यासाठी….
पण.. बाबासाहेब मला ठाऊकच आहे की मी कधीच
तो धुळीचा कण ही बनुच शकत नाही…
परंतु कमीतकमी त्या रस्त्याने
तुमचे विचार घेऊन तरी माणसा संगे माणसासारखा
वागन्याचा प्रयत्न करेल
तुमच्या विचाराचा माणुस
होऊन….
अन्यायाच्या विरोधात तुम्ही
सांगितल्याप्रमाणे क्रांती ने पेटेल..
अण जिथं माणुस्कीची गरज आहे तिथे तुम्ही दिलेला “बुद्ध”वाटेल….शांतता नांदन्यासाठी…
✍🏻अनिल खरात लिंगेकर
7620520415
9146345035

More Stories
दिशादर्शक Dishadarshak
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर