September 9, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीवरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

  1. नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीवरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

> प्रवेश प्रक्रिया सुरु 2 जुन 2026

> प्रवेशाची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2026 ( संपर्क करून ऑनलाईन प्रवेश करू शकता )

> प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

> वर्गाची वेळ शनिवार, रविवार

> माध्यम – मराठी आणि इंग्रजी

> अभ्यासक्रम कालावधी एक वर्ष (दोन सत्रात), NEP नुसार

Semester-T

Course 1: Social Justice Discourse Paper-I (Credits-4)

Course 2: Social, Political and Religious Thoughts of Dr. Ambedkar Paper-I (Credits-4)

Course 3: Ambedkar’s Thoughts and Contemporary Issues Paper-I (Credits-4)

Course 4: Annihilation of Caste (Credits-2)

Course 5: Dr. Ambedkar’s Economic Thoughts Paper-I (Credits-4) (Elective Subject)

Course 6: Research Methodology (Credits-4)

Semester-II

Course 1: Social Justice Discourse Paper-II (Credits-4)

Course 2: Social, Political and Religious Thoughts of Dr. Ambedkar Paper-II (Credits-4)

Course 3: Ambedkar’s Thoughts and Contemporary Issues Paper-II (Credits-4)

Course 4: Buddha and His Dhamma (Credits-2)

Course 5: Dr. Ambedkar’s Economic Thoughts Paper-II (Credits-4) (Elective Subject)

Course 6: On Job Training/ Field Work (Credits-4)

अभ्यासक्रम ठिकाण –

1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, से 15 ऐरोली नवी मुंबई – 400708

2. जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-400098

> मुंबई वि‌द्यापीठाकडून मूल्याकंन आणि प्रमाणपत्र

> प्रवेशाकरीता वयाची अट नाही

> मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधरांकडून अर्ज स्विकारले जातील

> संपर्क क्रमांक :-

1. मुंबई वि‌द्यापीठ कार्यालय- 9372734247, 7350408686

2. श्री. दशरथ गंभीरे (समाजसेवक नमुंमपा) – 9702309054

> वेबसाईट: http://muadmission.samarth.edu.in

> अधिकृत ई मेल: dacfsj.coordinator@mu.ac.in

अभ्यासक्रम समन्वयक डॉ. सुमेध पारधे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ)

सीनियर प्रा. (डॉ.) वाल्मीक के. सरवदे (संचालक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ)

उप आयुक्त (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक) नवी मुंबई महानगरपालिका