August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन

02 March

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, व B.M.A. Group, यांचे संयुक्त विद्यमाने दि. 02 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजता “क.दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर” नाशिक या ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप व प्रविण डोणे यांचा प्रबोधनपर भिम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम ‘वामन नव्या दमाने’ चे सादरीकरण होणार आहे. तसेच धम्म प्रेरणा पुरस्काराचे वितरण देखील करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्या साठी तमाम नाशिकरांनी सह कुटुंब मित्र परिवारा सह उपस्थित रहावे.

आयोजक : राष्ट्रीय संघटक मा.समाजभूषन मोहनभाऊ आढंगळे, समाजरत्न मा.राहुल भाऊ बच्छाव,

निमंत्रक : महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी
मा. के. के. बच्छाव (अध्यक्ष), मा. वाय. डी. लोखंडे (उप अध्यक्ष), पी. डी. खरे (महाराष्ट्र राज्य महासचिव)

नाशिक जिल्हा कार्यकारिणी : मा. संजय भरीत (अध्यक्ष), मा.बबन काळे (महासचिव), मा.गुणवंत वाघ (उप अध्यक्ष), मा. मंदाकिनीताई दाणी (उपाध्यक्षा), मा.बाळासाहेब शिरसाठ (उप अध्यक्ष), मा.संतोष शिरसाठ (उप अध्यक्ष), मा.आर आर जगताप गुरुजी (नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष), मा.एस. एल. काळे (सचिव)

तालुका कार्यकारिणी : मा.अशोक गांगुर्डे (नाशिक-अध्यक्ष), मा. सोमनाथ शार्दूल (नाशिक-उपाध्यक्ष), मा.बबन जगताप – (सिन्नर-अध्यक्ष), मा.अशोक पवार – (त्र्यंबक-अध्यक्ष), मा.भागीनाथ पगारे (येवला), मा.आत्माराम वानखेडे – (चांदवड-अध्यक्ष), कडू वणीस (सटाणा- अध्यक्ष), मा.रोहित जाधव – (नांदगाव-अध्यक्ष)

नाशिक शहर कार्यकारिणी : मा. संदेश पगारे (अध्यक्ष), मा. मनोज खैरनार (महासचिव), मा. संजय नेटावटे (उपाध्यक्ष), मा. राजेंद्र साळवे (उपाध्यक्ष), मा. संघमित्रा ताई गांगुर्डे (म. उपाध्यक्षा), करुणाताई मगर (उपाध्यक्षा), रुपाली भालेराव (सचिव), मनीषाताई दहिजे (सचिव), सत्यभामा वाळवंटे, उदय मोहिते, जयश्री जगताप, भगवान भालेराव, नंदु काळे व समस्त वार्ड शाखा पदाधिकारी.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप व प्रविण डोणे यांचा प्रबोधनपर भिम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम ‘वामन नव्या दमाने’ चे सादरीकरण होणार आहे. तसेच धम्म प्रेरणा पुरस्काराचे वितरण देखील करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्या साठी तमाम नाशिकरांनी सह कुटुंब मित्र परिवारा सह उपस्थित रहावे.असे प्रेसनोट च्या माध्यमातून BMA ग्रुप च्या वतीने कळविण्यात आले आहे