July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024

🌸 Retreat for girls मुलींसाठी शिबीर🌸

🌸9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024 (नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४) “धम्म आचरणाचे पहिले पाऊल” 🌸

🌸 Register using below link:
https://forms.gle/e4awruVzKrKgzJ8E9

🌸 Join Whatsapp group using the below link:
https://chat.whatsapp.com/DV9fNgYQ7jAIECg9WeeB05

“सुखो बुद्धानं उप्पादो, सुखा सद्धम्मदेसना । सुखा संघस्स सामग्गी, समग्गानं तपो सुखो ।।”
The arising of the Buddhas is joyful. The proclamation of the Dhamma is joyful. The concord of the Sangha is joyful. Joyful indeed is spiritual practice in harmony.

पाली विभाग, मुंबई विद्यापीठ आणि बोधी ट्री फाउंडेशनच्या सहकार्याने ९ दिवसांच्या अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिराचे आयोजन ४ मे ते १२ मे २०२४ करण्यात येत आहे.
Department of Pali, University of Mumbai in Collaboration with Bodhi Tree Foundation Organise 9 Days Residential Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir from 4th May to 12th May 2024.

आदरणीय बोधिमित्त भन्ते, आणि पाली विभागातील तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात येत आहे