June 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

‘मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल’ Diploma / Degree Engineer असाल तर Auto CAD / CATIA शिकुन Design मधे करिअर करण्याची सुवर्णसंधी

आजकालच्या काळात इंजीनियरिंग डिग्री अथवा डिप्लोमा करत असतानाच सोबत विशेष प्रोफेशनल कोर्सेस करणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंगमध्ये डिझाईन (Career in Engineering Design) हा नविन ट्रेंड झाला आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिझाईनचा मोठा उपयोग होतो. अनेक कामे डिझाईन सॉफ्टवेअरच्याच मदतीने केले जातात. मोठे नकाशे तयार करणे, इलेक्ट्रिक फिटिंगसाठी डिझाईन तयार करणे ही कामं डिझाईन सॉफ्टवेअरच्या मदतीने केली जातात. म्हणूनच या क्षेत्रात नोकरीच्या संधीही भरपूर आहेत.
Design Engineer या क्षेत्रात करिअर कसं करणार आणि शिक्षण कसं घेणार याबद्दल सांगणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया.

• ह्या कोर्सस मध्ये तुम्हाला डिझाइनिंग शिकवले जाते.
• तुम्ही जर इंजिनीअरिंग संबंधित कोणतीही पदवी / पदविका केली असेल किंवा भविष्यात या क्षेत्रात करिअर घडवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हा कोर्स करू शकता.
• Auto CAD हे 2D आणि CATIA हे 3D सॉफ्टवेअर आहे जे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल उत्पादनामध्ये ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी वापरले जाते.
• डिझाईन इंजीनीरिंग मध्ये Auto CAD / CATIA हे अतिशय जॉब ओरिएंटेड कोर्स आहे आणि ते डिझाईनच्या क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी उघडतात.
• डिझाइनिंग क्षेत्रात उमेदवारांना उच्च पगाराचे पॅकेज मिळण्याची शक्यता वाढते.

नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाण :  मातोश्री रमाई हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नाशिक पुणे रोड नाशिक येथे वरील कोर्सेस उपलब्ध आहेत.  अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि आजच आपल्या पाल्यासाठी डिझाईन मध्ये करियर निवडा

+91 7066604262 , +91 7770001780

कृपया आपल्या संपर्कातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पाठवा.