महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिक रोड ट्रस्ट ए ९७२ याठिकानी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पगारे परिवाराच्या वतीने आयु बाळासाहेब मुरलीधर पगारे व त्यांच्या धम्म पत्नी.आ.नि. मनीषा ताई बाळासाहेब पगारे व त्यांच्या सुकन्या मोहिनी ताई बाळासाहेब पगारे या परिवाराच्या वतीने विहारांमध्ये बुद्ध पूजा परित्राण पाठ पूजा करून खिरदान वाटप केले.
त्या प्रसंगी उपस्थित आयु:- विलास गांगुर्डे (महाकर्मभूमी अध्यक्ष) आयु :- मानिकराव साळवे (महासचिव) आयु:-शरद भोगे आयु:-रविकांत भालेराव आयु:-संतोष सोनवणे आयु:-शषिकांत जाधव आयु:-इंगळे बाबा आयु:-साहेराव गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
Buddha Puja Paritran Path Pooja at Mahakarmbhoomi Buddhavihara on the occasion of Phalgun Purnima
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा