कल्याण डोंबिवली महानगरपालिका व क.डों.म.पा. बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि.) कल्याण
आयोजित : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त”
भारतीय संविधान गौरव सोहळा
शनिवार दि. २६-११-२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत स्थळ : महानगरपालिका मुख्यालय व आचार्य अत्रे, रंग मंदिर कल्याण (प.), जि. ठाणे.
भव्य कार्यक्रम : संविधान जागृती रॅली, प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन, प्रबोधन सत्र व सांस्कृतिक कार्यक्रम
भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे उद्घाटन
स्थळ : महापालिका मुख्यालय, कल्याण (प.)
उद्घाटक
मा. डॉ. भाऊसाहेब दांगडे (भा.प्र.से.) (आयुक्त महोदय, क. डों.म.पा.)
प्रबोधन सत्र : सकाळी १० वा स्थळ : आचार्य अत्रे, रंग मंदिर कल्याण (प.)
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. लक्ष्मण पाटील, (मुख्य लेखा परिक्षक, क.खें.म.पा.)
प्रमुख अतिथी : मा. धैर्यशील जाधव, (उप-आयुक्त परिमंडळ – १)
प्रमुख वक्ते : मा. आनंदा ओव्हाळ (जेष्ठ संविधान अभ्यासक )
संचालन : आयु. विजय सरकटे (संस्था सरचिटणिस )
सांस्कृतिक कार्यक्रम : “संबोधी सप्तसुर’ महापालिका कर्मचारी वृंद सादर करीत आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्त्वानिमित्त देशभक्ती पर संगितमय कार्यक्रम प्रवेश विनामुल्य
अभिवादन संविधान शिल्पकाराला
संयोजन समिती : आयु. चंद्रकांत पोळ , आयु. विजय सरकटे, आयु. बाबासाहेब काकडे, आयु. सुनिल अंबाडे
आयु. प्रकाश मोरे (जयंती समिती अध्यक्ष) आयु. अनघा पवार (जयंती समिती सचिव)
प्रकाशक : संतोष हेरोडे (प्रवक्ता व जनसंपर्क) विशाल मोरे, उत्तम गायकवाड.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा