🇮🇳 संविधान गौरव दिन निमित्ताने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा-2022
वाचाल तर वाचाल ग्रुप महाराष्ट्र – ग्रुप माध्यमातून संविधान गौरव दिन निमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन वाचाल तर वाचाल ग्रुप + संविधान जागर ग्रुप वतीने संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देश, एकच ध्येय, एकच लक्ष मनी बाळगून करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दिले जाणारे प्रथम बक्षीस – २५०० , द्वितीय बक्षीस – १५०० , तृतीय बक्षीस – १००० , चतुर्थ बक्षीस – ५०० या बरोबरच सर्वोत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना वाचाल तर वाचाल ग्रुप वतीने गौरव प्रशस्ती प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे..
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकाने आपले रजिस्ट्रेशन Phonepay, GooglePay, Paytm upi द्वारे करावे.
रजिस्ट्रेशन न केलेल्या स्पर्धकास स्पर्धेत भाग घेता येणार नाही, रजिस्ट्रेशन फी फक्त 30 रु. असेल…
स्पर्धा परीक्षा ही २५ नोहे. २०२२ रोज शुक्रवार वेळ संध्याकाळी ठीक ०५:२५ वाजेची राहील.
स्पर्धेतील विषय – भारतीय संविधान यावरच आधारित असून, एकूण प्रश्न
स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी नोंदणी करा : ९९२२१८२९४७ , ९९२१४००२२४, ८०८७६३७०५४

More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीवरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
अनुसुचित जातीच्या (SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता निःशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण