नमोबुध्दाय , जय भिम
प्रिय उपासक उपासिका हो,
अभिसम्बोधि इन्स्टिट्युट आँफ पालि अँण्ड बुद्धिस्ट स्टडिज या संस्थेकडून प्रारंभिक पालि प्रशिक्षण स्तर १, २, ३ याचे नियमित वर्ग दिवाळी नंतर सुर होतील.
ज्या उपासक उपासिका यांना प्रारंभिक पालि स्तर १ (नवीन बॅच वर्ष 2022-23) मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या इच्छुक पालि भाषा शिकणार्या विद्यार्थांना हा संदेश पोहचवा.
पुढील महिण्याच्या (नोव्हेंबर) पहिल्या रविवार पासुन होणार्या नियमीत वर्गांकरीता यावेळी zoom app ऐवजी / किंवा Google Meet वर आँनलाईन वर्ग घेण्याचे ठरविण्यात येईल, करीता आपल्या मोबाईल मध्ये वरील दोन्ही app Google play store मधुन download करुन घेणे आवश्यक आहे.
Zoom Meeting App Link
https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings&hl=en_IN&gl=US
Google Meet App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings&hl=en_IN&gl=US
प्रारंभिक पालि स्तर १ (नवीन बँच वर्ष 2022-23) साठी प्रवेश चालू झालेले आहेत.
संपर्क Whats App करा
१. 9869921381
२. 8446334448
३. 9920934524
४. 9594175564
नाव :
मोबाईल क्र : Whatsapp no
शिक्षण :
स्थळ : राहण्याचे ठिकाण
By
अभिसम्बोधि इन्स्टिट्युट आँफ पालि अँण्ड बुद्धिस्ट स्टडिज्
Initial Pali Training Class from Abhisambodhi Institute of Pali and Buddhist Studiesgoo

More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीवरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
अनुसुचित जातीच्या (SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता निःशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण