” माझी दहा भाषणे आणि माझ्या शाहिरांचं एक गाणे बरोबर होत ” ( डॉ . बाबासाहेब आंबेडकर )
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी समिती , नाशिक आयोजित वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सांगता समारोप आणि कवी विनायकदादा पठारे यांच्या ७४ व्या जयंती निमीत्त “ संयुक्त जयंती उत्सव ” निमित्ताने जाहिर व्याख्यान आणि “ लोकगीतांच्या गायनाचा कार्यक्रम ” आयोजित करण्यात आला आहे .
व्याख्याते : आयु . नंदकिशोर साळवे ( पालिभाषा आणि लोकसाहित्याचे अभ्यासक ) विषय : – ” लोकगीतांचा समाज मनावर पडणारा प्रभाव ” ( मनोरंजन की प्रबोधन )
लोकगीत गायनाचा कार्यक्रम : सादर कर्ते : – आयु . विश्वजित एम . जित आणि सहकारी व नाशिक मधील गायक कलावंत .
सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी
सायंकाळी ठीक ६:०० वा .
ठिकाण : – डॉ . आंबेडकर नगर सभागृह , नाशिक – पुणे रोड , नाशिक -६
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे .
टीप : सहभागी होउ इच्छिणाऱ्या गायक कलावंतांनी आपल्या सादर करावयाच्या गीतांसह आपला सहभाग नोंदवावा .
संपर्क : आयु . विश्वजित मुंडे मो . नं . : – 9970183111
सहकार्य डॉ . आंबेडकर नगर हाउसिंग सोसायटी , नाशिक .
More Stories
भिक्खूणी संघमित्रा महाथेरी इंडो श्रीलंका विरासत (इतिहास) उत्सव
“वैशाख दिपोत्सव जुहू चौपाटी नाही तर चैत्यभूमी येथे होणार”
त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे बुद्धिस्ट भारत टीमकडून माता रमाई आंबेडकर जयंती साजरी, भोजनदानातून धम्मसेवा