July 14, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अशोका वॉरियर प्रणित तथागत धम्म सहल आपणासाठी कार्ला बुद्ध लेणी धम्म सहल 15/5/2022

धम्म चारिका कार्ला बुद्ध लेणी  ना नफा ना तोटा ह्या तत्वातर अशोका वॉरियर प्रणित तथागत धम्म सहल आपणासाठी घेऊन येत आहे,बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक,15/5/2022रोजी कार्ला बुद्ध लेणी धम्म सहल आयोजित केली आहे,तरी इच्छुक उपासक आणि उपासिका ह्यांनी जास्तीत जास्त ह्या बुद्ध लेणी कडे यावे.
महाराष्ट्रातील असंख्य बुद्ध उपासक आणि उपासिका ह्या बुद्ध लेणीला ह्याच दिवशी भेट देणार आहेत तरी चला तर मग प्राचीन इतिहास जाणून घेण्याची इच्छा असेल तर आणिआपण येणार असाल तरच लिंक जॉईन करावी.) कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे.
इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता आणि महान ऐतिहासिक धरोहर संवर्धित करण्याकरिता एकत्र येऊया.
या अभ्यास दौऱ्यास येण्यास इच्छुक असणाऱ्या धम्म बांधव आणि भगिनींनी
खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा
7506223874 अनिल जाधव – मुंबई, 98194 91543 प्रज्योत कदम – मुंबई 9702030481 यशवंत गांगुर्डे – मुंबई
(टीप:-700 रुपये गाडीचा खर्च असेल त्यामध्ये आपणास लेणीचे तिकीट दोन वेळ चा चहा आणि दुपारचे जेवणाची व्यवस्था केलेली आहे) प्रवासखर्च जमा करण्यासाठीचा गुगल पे ,फोन पे नंबर – 8453526777 8828362859
(टीप:-गाडी कुठून आणि केव्हा निघणार ह्याची आपणाला एक आठवडा अगोदर सांगितले जाईल.)
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/CWWhgCfuPHO3IUNg3V0tti
कार्ले बुध्द लेणी