शहापुरला Raising ग्रुप तर्फे भव्य keroake गायन स्पर्धा आयोजित केली आहे, त्याचे Audition दिनांक 10-4-2022 रोजी सायंकाळी 7:00 ते 9:00 पर्यंत शहापूर येथे आयोजित केले आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या प्रथम क्रमांकास ₹.11000/-द्वितीय क्रमांकास ₹.5000/- व त्रितीय क्रमांकास ₹.3000/- बक्षीस ठेवले आहे. स्पर्धेसाठी कोणतीही entry fees नाही. पहिल्या तीस स्पर्धकांना अंतीम स्पर्धेत गायला संधी मिळेल. अंतिम स्पर्धा दिनांक 13-4-2022 रोजी डॉ आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शहापूर येथिल नाट्यगृहात होणार आहे.अंतिम 30 स्पर्धकांपैकी 10 स्पर्धकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जीवनावर आधारित गाणी गायला संधी मिळेल. कृपया तात्काळ संपर्क करावा.8087817519
शहापुरला Raising ग्रुप तर्फे भव्य keroake गायन स्पर्धा

More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार