January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

पितळखोरा लेणी दोन दिवसांची बौध्दिक मेजवानी

शिल्प कला स्थापत्य जाणून घेणार्‍यांसाठी ही दोन दिवसांची बौध्दिक मेजवानी आहे तर आपल्या या दोन तारखा नक्की आरक्षित करून ठेवा तसेच २६ तारखेला सकाळी “पितळखोरा लेणी” उलगडून सांगण्यासाठी आमंत्रित आहे ज्यांनी अजूनपर्यंत ही लेणी पाहीली नाही तर त्यांच्यासाठी ही एक नामी संधी आहे.

आयोजकांनी या कार्यक्रमात समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासू सदस्यांची दोन दिवसांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था नाम मात्र १०००₹ केली आहे.

तर ही चालून आलेली संधी आहे ती दडवू नका… संधीचा फायदा घ्या !

सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
१४/३/२०२२