सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून घेण्यात येणार्या त्रिरश्मी लेणी (नाशिक) एक दिवसीय अभ्यास दौऱ्यात “धम्म पद” पहिल्यांदा ज्यांनी “उर्दूत” भाषांतरीत केले आहे त्या मा. डॉ रवींद्र शिवदे सरांना सन्मानीत करण्यात येणार आहे तरी या सन्मान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येत सदस्यांनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती.
रविवारी १३/३/२०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार