आज सोमवार दिनांक 26 जुलै 2021
🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षावासाचा मंगलमय 3 रा दिवस
🙏नमो बुद्धाय जयभिम🙏
श्रद्धावान उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येते,भिक्खु/भिक्खूणी संघाच्या वर्षावासाला आषाढ पौर्णिमेला त्रिरश्मी बुध्दलेणी येथे प्रारंभ झाला असून त्याची समाप्ती आश्विन पौर्णिमेला होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भिक्खु संघामार्फत सर्व दैनंदिन,साप्ताहिक,अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेचे विशेष धम्मदेसनेचे कार्यक्रम, प्रवचने, बुद्धवंदना, सूत्रपठन,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अंबेडकर लिखित पवित्र बौध्द धम्म ग्रंथ बुध्द आणि धम्म ग्रंथ वाचन आदी.कार्यक्रम ऑनलाइन होतील. कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी.
📕आजच्या दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा-📒
पुजनीय भन्ते अश्वजित(थेरो)औरंगबाद
दैनंदिन बुध्दवंदना व धम्मदेसना
( ⏰वेळ-सकाळी 9.30 ते 10.30 पर्यंत)
ठिकाण-बुध्दस्मारक परिसर, त्रिरश्मी बुध्दलेणी
भिक्खु संघाला भोजनदेणारे आजचे श्रद्धावान भोजनदान दाते👨👩👦
उपासिका प्रियदर्शनी कैलास बोढारे व परिवार
भोजनाचे ठिकाण-भिक्खू निवासस्थान,बुध्दस्मारक,त्रिरश्मी बुद्धलेणी, नाशिक
⏰वेळ-11 ते 12
📚भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व विश्लेषण📚
⏰सायंकाळी 7 ते 8 पर्यन्त
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.
कार्यक्रम सहभागासाठी खालील त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेजवर लाईव्ह जॉईन व्हावे.
👇👇👇👇👇👇
त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेज⬇️
https://www.facebook.com/groups/2726855324255446/?ref=share
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
(निमंत्रक-भिक्षु उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ, नाशिक)
संपर्क-9960320063/7058734003/9325448915/9022708118
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा