वधू-वर परिचर मेळावा संपन्न झाला
आता गीतमाला चालू आहे
पालि भाषा प्रशिक्षण संस्था, लातूर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. यांच्या संयुक्त विद्यमाने घरी राहून फावल्या वेळात, दररोज एक तास पालि वाचणे, लिहिणे व बोलणे शिकून पुन्हा एकदा हा महाराष्ट्र पालिमय करण्यासाठी ऑनलाईन बेसिक पालि, ॲडव्हांस पालि, स्पोकन पालि, B. A., M. A., Ph. D. पर्यंत पालि भाषेचे कोर्स तसेच विपस्सना, योगासने, पालि गीतमाला आणि व्याख्यानमाला हे कार्यक्रम नेहमिच्या वेळापत्रकानुसार नेहमीच्या लिंकवर सुरू झालेले आहेत. सर्वांनी आप-आपल्या कोर्सला ॲडमिशन घेऊन ऑनलाईन क्लास मध्ये उपस्थित राहावे. विपस्सना, योगासने, पालि गीतमाला आणि व्याख्यानमाला यासाठी अॅडमिशन घ्यायची आवश्यकता नाही. वेळेवर कनेक्ट व्हावे.
वेळापत्रक
5:00 am. विपस्सना.
6:00 am योगासने.
7:00 pm. गीतमाला – व्याख्यानमाला प्रत्येक रविवारी
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/2136315864?pwd=Qk1vb1pvbVpES2V6bXdYZnkwb1BqZz0
Meeting ID: 213 631 5864
Passcode: 9028694891
संपर्क
प्रा. डॉ. एस. एम. सोनोने, लातूर.
8698545886, 8975178705
9970985811, 9028694891

More Stories
“संविधान गुण गौरव परीक्षा २०२२” चौथे ऑनलाईन मार्गदर्शन
राष्ट्रीय पालि परीषद
विश्व पालि भाषा गौरव दिवस