प्रिय बंधु आणि भगिनींनो, मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय जयभीम,
त्रिरत्न बौद्ध महासंघ, सद्धम्म प्रदीप ध्यान शिबीर केंद्राच्या विद्यमाने निवासी धम्म परिचय शिबिर आयोजित केले आहे. या साठी आपली उपस्थिती वंदनीय आहे.
सर्वांकरिता धम्म परिचय शिबीर
पहिली बॅच
दिनांक:- ११ ते १६ नोव्हेंबर २०२३
नेतृत्व:- काळेवाडी सेंटर,पुणे
दुसरी बॅच
नेतृत्व:- दापोडी सेंटर,पुणे
दिनांक:-18 नोव्हे .ते 23 नोव्हे 2023
सहयोगी राशी:- 2000/-
स्थळ:- सद्धम्म प्रदीप ध्यान शिबीर केंद्र,भाजा
मैत्री पूर्ण
Register Here: https://www.triratnaindia.in/event/MjAwMg==
Dhamma Introduction Camp

More Stories
भव्य बौद्ध धम्म मिरवणूक बोमडिला येथे दाखल
भिक्खूणी संघमित्रा महाथेरी इंडो श्रीलंका विरासत (इतिहास) उत्सव
“वैशाख दिपोत्सव जुहू चौपाटी नाही तर चैत्यभूमी येथे होणार”