तथागतांची वाणी म्हणजे ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा. चित्ताची शुद्धता राखणे आणि माणसांनी माणसांशी मैत्रीपुर्ण व्यवहार करणे ही बुद्धांची शिकवण. सर्वोच्च सदाचारीत शिकवण देणारा आणि मानव कल्याणाचा मार्ग दाखविणारा हा मार्ग…..
विज्ञानावर आधारीत अंधश्रद्धा मुक्त असा धम्म म्हणजे बौद्ध धम्म होय. तसेच मानव हिताच्या दृष्टीने कल्याणकारी मार्ग …प्रामाणिक पणे धम्म पालन म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्वविकास साधणे ..
बौद्ध धम्म हा वैज्ञानिक तत्वांवर आधारीत समजण्यास व आचरणास अगदी साधा आणि सोपा..
नमो बुद्धाय..
अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012

More Stories
डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर स्मृतीदिन विशेष
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न काय होते ? ते पूर्ण झाले का ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन. राव – ऐतिहासिक सत्याचे सखोल विश्लेषण Dr. Babasaheb Ambedkar or B.N. Rao – An in-depth analysis of historical truth