🧘🏻♂️ देवतानुसति, एक दिवशीय ध्यान शिबिर या एक दिवशीय ध्यान शिबिरामध्ये देवतानुसति नामक ध्यान शिकणार आहोत. परियत्ति, पटिपत्ति आणि पटीवेदन याच शैलीने ध्यान वर्ग होणार आहे म्हणून आपण नक्की उपस्थित राहून या ध्यान वर्गाचा लाभ घ्यावा. आजच नाव नोंदवून घ्या… धन्यवाद!🧘🏻♀️
🔸 “Man is what his mind makes him.” Dr B R Ambedkar ( TBAHD Book 4 Part 3 Ch 5 )
👉 बुधवार दिनांक: 20 मार्च, 2024
👉 वेळ: 11.00 ते 5.00 वाज.
(वेळेत येणे बंधनकारक आहे.)
👉 ध्यान प्रशिक्षक : आचार्य महानागरत्न, नागपूर
👉 वेळापत्रक :
11.00 ते 12.00 नाव नोंदणी
12.00 ते 4.30 ध्यान
4.30 ते 5.00 शंका समाधान
5.00 समापन
👉 स्थळ : धम्मभूमी, केळझर ता. सेलू जि. वर्धा (नागपूर वर्धा मेन रोड)
👉 नोंदणी शुल्क: १०० रू (शंभर रू फक्त)
अधिक माहितीसाठी संपर्क करा _
आचार्य महानागरत्न, नागपूर
8275921185
आयु. इंजि. पी एस खोब्रागडे, केळझर
9373280011
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली