२ मार्च १९३० काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही भूमी समिति सन – २०२४, मोठा राजवाड़ा, नाशिक
सालाबाद प्रमाणे याही वर्षी २ मार्च १९३० काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही भूमी समिति च्या वतीने सत्याग्रही वीरांना अभिवादन , मोटार सायकल रैली, अन्नदान व प्रबोधनात्मक कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे तरी आपन मोठया संखेने उपस्थित रहावे असे आवाहन २ मार्च १९३० काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही भूमी समिति च्या वतीने करण्यात आले आहे.
नूतन कार्यकारिणी निवड प्रक्रिया झाली
अध्यक्ष : अश्वघोष ( बंटी ) काळे
स्वागताध्यक्ष : योगेश ( नाना ) तेजाळे
पदी निवड झाल्याबद्दल 💐 हार्दिक अभिनंदन 💐
उपस्थित प्रमुख मार्गदर्शक
आयु. संजयजी साबळे , आयु. बाॅबी भैय्या काळे , आयु . महेश पगारे , आयु. संदीप काळे
तसेच तमाम भीमसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.असे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही भूमी समितीच्या वतीने कळवण्यात आले
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.