भारतीय हितरक्षक सभा भारत आयोजित… 🇮🇳 संविधान गौरव दिना निमित्त 🇮🇳
🎓 “संविधान परिचय कार्यशाळा”
🛃 रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३, 🛃 वेळ-सकाळी ०९:०० वाजता.
🛃 स्थळ- ,माता रमाबाई आंबेडकर सभागृह, गोवर्धन गंगापूर गाव नाशिक.
🏮 टिप- सकाळी ०९:०० ते ०९:३० या वेळेत रजिस्ट्रेशन होईल आणि कार्यशाळा ०९:३० वाजता.सुरू होईल.
🏮 उदघाटन कार्यक्रम – *सकाळी ०९:३० ते ०९:४५ या वेळेत होईल. हे उदघाटन करण्यासाठी सर्वधर्मिंय महंत,फादर,मौलाना, भंतेजी,शिखगुरु,जैनमुनी तसेच विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
🏮 प्रमुख मार्गदर्शक 🏮
मा.किरण मोहिते (सभानायक) नॅशनल मोटिव्हेशनल ट्रेनर,भारत, संविधान प्रचारक
विषय -भारतीय संविधानाचा परिचय
🏮 प्रमुख मार्गदर्शक 🏮
मा.कृष्णा शिंदे (सभानायक) संविधान प्रचारक
विषय – संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार
“संविधान परिचय कार्यशाळा विषय”
१) संविधान निर्मितीच्या अगोदर भारताची अवस्था
२) संविधान निर्मितीचा इतिहास
३) संविधानाने भारतीय नागरिकाला काय दिले.?
४) भारतीय संविधानाचे महत्व
५) संविधानाची जोपासना
संविधान परिचय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल
१) चांगला नागरिक बनण्यासाठी मदत होईल.
२) आपले हक्क,अधिकार याबरोबरच देशाप्रती असलेले कर्तव्य काय? याची जाणीव होईल.
३) इतरांना बरोबर वागतांना कसे वागावे,हे समजेल.
४) संविधानातील मूल्य स्वत:ला व इतरांना चांगले जीवन जगण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे,याची जाणीव होईल.
५) संविधानाविषयी असलेले समज आणि गैरसमज दूर होतील.
६) समता,स्वातंत्र आणि बंधुत्व या तीन मूल्यांची माहिती मिळेल,ज्यामुळे आनंदाने जगण्याची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांना मिळेल.
“संविधान परिचय कार्यशाळा” ही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे,याचा लाभ सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने करण्यात येत आहे.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा.
🌐 सभानायक सचिन जाधव (मोबा-83299 58446)
🌐 सभानायक मौलाना जाहिद हुसेन सर (मोबा- 09021674319 )
🌐 सभानायक संदीप मोरे (मोबा-+919604088817)
🌐 सभानायक सरफराज भाई (मोबा-9405579105 )
🇮🇳 जय भारत-जय संविधान
Bharatiya Hitrashak Sabha India organized… “Constitutional Introduction Workshop”
More Stories
एक दिवसीय समाधी साधना शिबिर One-day Meditation Retreat in Mumbai
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
दिवाळी ही बौद्ध पद्धतीने साजरी करावी. Diwali should be celebrated in this Buddhist way.