February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कठिण चीवर दानोत्सव

कठिण चीवर दानोत्स, रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी, दु. ३.०० ते सायं ८.०० वाजे पर्यंत

भगवान बुद्धाने हिमालयाच्या अनवतप्त सरोवरात पाचशे अरहन्तांसमवेत कठीण चीवर दानाचे फळ अपरिमित असल्याचे अनेक गाथांमधून विशद केलेले आहे. धम्म विनयानुसार ज्या विहारात भिक्खू वर्षावास अधिष्ठान करतात त्या विहारात कठीण चीवर दान सोहळा आयोजित करुन उपासक उपासिका यांनी अधिष्ठानीत भिक्खू यांना कठीण चीवर अनुमोदन करायचे असते.
भन्ते गौतमरत्न महाथेरो यांच्या चातुर्मासिक वर्षावास अधिष्ठान पुण्यवितरण, कठीण चीवरदान सोहळा महाराष्ट्र व भारतातील वरिष्ठ भिक्खू संघाच्या मंगलमय उपस्थितीमध्ये *”इमं कठिण चीवरं भिक्खुसंघ देम, कठिणं अत्थरितुं“* या महान दान गाथेतून होणार आहे. यावेळी विश्वशांतीसाठी “करणीय मेत्त सुत्त” व “मेत्ता भावने”चे सांघिक उदान होणार आहेत.

आमंत्रित कम्मवाचा गणपुरक भिक्खूसंघ

-मुख्य अतिथी- भदंत विमलतीस्स महाथेरो (अरुणाचल प्रदेश)
पूज्य भदन्त धम्मरत्न महाथेरो (उपसंघराज), डॉ. एन. आनंद महाथेरो (श्रीलंकेचे भारत संघनायक), डॉ. राहुलबोधी महाथेरो (संघानुशासक), विशुद्धानंदबोधि महाथेरो (बुद्धगया), संघकिर्ती महथेरो (विपश्यनाचार्य), विनयबोधी महाथेरो (दीपंकर ट्रस्ट), लामा कोनचूक रबसेल (तिबेट), शांतीरत्न थेरो (गोरेगाव), सुगतानंद थेरो (तक्षशीला), भंते महामोग्गल्यान (भिमभूमी) व व भिक्खुसंघ.

-प्रमुख उपस्थिती-
आदरणीय एस.एन. गोयंका गुरुजी परिवार
थायलंड व श्रीलंकेचे राजदूत

निमंत्रक: कठीण चीवर दानोत्सव संयोजन समिती‌:

सर्व उपासक -उपासिका यांनी दान पारमिता संपादन करून सहपरिवार उपस्थित रहावे व अनमोल मानवी जीवनातील पारमि वृद्धिंगत करावी.

गुगल पे, फोन पे – 9987480392, धम्मदान या नंबर वर करणे.

Net Banking:
*A/c Name: BUDDHA BHOOMI FOUNDATION
*Savings A/c No. 921010005094948
*IFSC Code: UTIB0004703
*Axis Bank Ltd.

QR scan code
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02fvBnyEJkLGKUDH93v8sUXMRuqa8TeyCmhinosTyZLfhTNR5hs4gSADBcbGMzy6xYl&id=100002018013049&mibextid=Nif5oz

निमंत्रक: कठीण चीवर दानोत्सव संयोजन समिती‌:

सहभाग: समस्त बौद्ध उपासक उपासिका कल्याण उल्हासनगर डोंबिवली, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, बुद्ध विहार संघटना समन्वय समिती, तथागत बौद्ध सामाजिक संस्था, धम्ममैत्री विचार फाउंडेशन, जेतवन बुद्ध विहार, श्रावस्ती बुद्ध विहार, महामाया असंघटित कामगार संघटना, मैत्री हॉटेल शांतीनगर, अंगणवाडी कर्मचारी संघ, जेतवन बुद्ध विहार, नितीन मोरे बुद्ध विहार चोपडा, श्रावस्ती बुद्ध विहार, आंबेडकर व्हिजन खडकपाडा, एकता कला मंच, दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, पंचशील धम्म प्रबोधन भगिनी मंडळ, बहुजन अडवोकेटस् असोसिएशन, दक्ष महिला सामाजिक संस्था.

-दान दात्यांची यादी-

रुपये पाच हजार-
१) महेंद्र केदारे १५००+३५००
२) मुरलीधर निकाले, नाशिक १५००+३५००
३) राहुल राजाराम वाघ १५००+३५००
४) सुशील धमगाये, पुणे २ चीवरदान ३०००+२०००
५)

रुपये अडीच हजार-
१) प्रा. सुहास रामु चव्हाण १५००+१०००
२) स्वाती फुलझेले १५००+१०००
३) महेंद्र सोंडवळे १५००+१०००
४) बालकदास मेश्राम १५००+१०००
५) प्रा डॉ महेंद्र दहिवले १५००+१०००
६) राजेंद्र बाळदकर १५००+१५००
७) पुष्पलता भानुदास कांबळे १५००+१०००
८) डॉ तेजस्विनी भगत, ठाणे १५००+१०००
९) सम्राट रामचंद्र कांबळे, ऐरोली १५००+१०००
१०) मिलिंद गोवंदे १५००+१०००
११) मधुमती प्रल्हाद वाडमारे १५००+१०००
१२) रत्नामाला इंगोले डोंबिवली १५००+५००
१३) राजू रोकडे २५ किलो बासमती तांदूळ
१४)

रुपये दीड हजार-
१) नंदिनी अर्जुन साळवे १५००
२) मनोहर सूरदास १५००
३) लीला आनंद वहाने १५००
४) मीना शरद खडताळे १५००
५) भूषण शरद खडताळे १५००
६) राहुल वणजी पगारे, मिरा रोड १५००+५००
७) एड. सोनाली सुरेश भगत १५००+५००
८) यामिनी दीपक शेंडे १५००
९) सत्यजीत ज़ावरे १५००+५००
१०) गौतम कांबळे घाटकोपर १५००
११) एड. मंजूताई खोब्रागडे १५००
१२) श्रद्धाताई प्रकाश मनोहर १५००+५००
१३) प्रा. व्ही. बी. खैरनार १५००
१४) श्रीपर्णा सुमित बरुआ, कोपरखैरणे १५००+५००
१५) रंजना छत्रसाल मून, ठाणे १५००+५००
१६) गौतम गणेश खैरे, चोपडा १५००+५००
१७) अशोक गांगुर्डे, योगीधाम १५००+५००
१८) आय एम मोरे, से.नि. सहसचिव १५००
१९) पुष्पा दादाराव उबाळे, कल्याण १५००
२०) कल्पनाताई भालेराव, फ्लावर व्हॅली १५००
२१) कुंदा राहुल नगराळे, कल्याण १५००
२२) हिरा भिमराव शिरसाट १५००
२३) जयश्री राजू गायकवाड, ठाणे १५००+५००
२४) भगवान धोंडीबा कांबळे १५००+५००
२५) महानंदा माणिकचंद खोब्रागडे १५००
२६) पद्माताई मुरलीधर इंगळे, अंबरनाथ १५००
२७) कालकथित कुमार आशुतोष काशिनाथ शिंदे काशिनाथ वजिर शिंदे १५००
२८) सागर लोखंडे १५००+५००
२९) शिल्पा राजाभाऊ घोडेस्वार १५००
३०) दिपलता आनंद पंडित १५००+५००
३१) विजय ढवळे १५००+५००
३२) निरुपा गजभिये १५००
३३) अद्वेता गजभिये १५००+५००
३४) हर्षदा अशोक तपासे १५००
३५) सदानंद गायकवाड १५००+५००
३६) मिथीलेश नामदेव वाकोडे १५००+५००
३७) महानंदा गणेश बनसोडे १५००
३८) घनश्याम कौशल १५००
३९) उमेश गोटे (ऍडॉप्ट सोल्युशन)
४०) आर्किटेक्ट डॉ. जेवण धिवरे
४१) सर्जेराव बनसोडे १५००
४२) कांता बनसोड १५००
४३) माया फुलकर १५००
४४) स्वाती गायकवाड १५००+५००
४५) तथागत पारमिता संघ १५००
४६) आर्या सुनील खांडेकर १५००
४७) अर्ष आदित्य धिवार १५००
४८) अशोक भोसले १५००
४९) मायादेवी रघुनाथ अंबरित १५००
५०) संजय उशिरे अशोक नगर, वालधुनी १५००
५१) संघदान पारमि ग्रुप, बदलापूर १५००
५२) सतीशचंद्र पगारे १५००
५३) रत्नमाला इंगोले, डोंबिवली १५००+५००
५४) राजेंद्र तांबे १५००
५५) बालाजी कांबळे, घनसोली नवी मुंबई १५००+५००
५६) लक्ष्मण नामदेव कदम १५००
५७) विष्णू सखाराम साळवे १५००
५८) माया राजाराम तायडे १५००
५९) सुनंदा सुरेश निवाणकर १५००
६०)

अन्य दानदाते-
१) रोहित खरात १०००
२) राजेंद्र बाविस्कर ₹१०००
३) अनिल जांभुळकर १०००
४) श्रद्धाताई अंभोरे, उल्हासनगर १०००
५) रोहिणीताई जाधव ५००
६) मलिकनाथ जाधव अशोक नगर १२००
७) प्रा. दीपक गवई १०००
८) रुपेश बेसेकर १०००
९) शैलेश शिंदे कल्याण १०००
१०)

पुढे पाठवा…

 

Kathin Chivar Donatsava | Buddhism |Buddhist Bharat