February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्म पदयात्रा कार्यक्रम जाहीर

1 मे ते 23 जुलै 2023 पर्यंत श्रामनेर बनण्याची सुवर्ण संधी

थायलंड येथील महास्थविर पुज्यनिय भिक्खू संघाचे नेतृत्वात ऐतिहासिक धम्म पदयात्रेत सामील होण्याचा मान

बुद्धगया ते लेह ,,,( लद्दाख )म्हणजे हिमालयात जाण्याची अपूर्व संधी

जेवनाची, राहन्याची सोय आयोजक करनार आहेत।
आपल्याला दररोज पायी चलायच आहे।

परभणी ते मुंबई पर्यंत थाई भिक्खु पायि चाललेत।
लाखो जनतेनी भिक्खुचा सम्मान आणि स्वागत केले।

तुमची (१८ ते 50 वर्ष वयोगटातील पुरुष ) तयारी असल्यास संपर्क साधा।

मोजक्या महिलाना सेवा देण्याची संधी प्राप्त होवू शकेल।

फक्त धाडसी व्यक्तिनिच संपर्क साधावा।

9373280011 या मोबाईल क्रमांणकावर स्वताचे नाव, पत्ता आणि whatsapp no 9373280011 पाठवा।

Dhamma Padayatra Program Announced