RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा…
📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚
📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.
✅ ठळक मुद्दे
◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत
◼ कुठलेही शुल्क नाही !
◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे
◆ आधार कार्ड
◆ पासपोर्ट
◆ निवडणुक ओळखपत्र
◆ वीज बील
◆ घरपट्टी, Tax पावती
◆ पाणीपट्टी
◆ वाहन चालवण्याचा परवाना
◼ पाल्याचा जन्माचा दाखला
◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)
ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
सन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ.सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीवरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
अनुसुचित जातीच्या (SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता निःशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण