नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “भिषक, शूल्य चिकिस्तक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – भिषक, शूल्य चिकिस्तक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मा. अतिरिक्त आयुक्तक (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक -422002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Selection Process For Nashik Mahanagarpalika Recruitment 2022
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे
- सदर पदांकरिता सविस्तर सूचना www.nmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- उमेदवार 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Document For Nashik Municipal Corporation Bharti 2022
- पासपोर्ट साईझ 2 फोटो
- जन्मतारखे करीता शाळा सोडल्याचा दाखला
- फोटो ID करीता मतदान ओळखपत्र किंवा ID कार्ड
- शैक्षणिक अर्हता कामी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
- रजिस्ट्रेशन व नुतनी करण प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
Nashik Municipal Corporation Vacancy 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NMC Nashik Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/WL0QUzd |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nmc.gov.in |
More Stories
रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
जून २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी टॉप ७ सरकारी नोकऱ्या, मुख्य तपशील तपासा
८५००+ रिक्त पदांसाठी CPWD भरती २०२५ ची अधिसूचना