प्रिय श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक, उपासिका , आपणा कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे , उस्मानाबाद जिल्ह्य़ात नव्याने बुद्ध विहार निर्माण होत आहे , अनेक श्रद्धा संपन्न बौद्ध उपासकांनी दान देऊन कुशल कर्म केले आहे , 2020 ते 2022 या दोन वर्षात बुद्ध विहाराच्या निर्माणासाठी 70 लाखा पेक्षा ही जास्त खर्च करण्यात आले आहेत, बुद्ध विहाराचे ठिकाणी उंच डोंगरावर असल्या कारणाने त्या ठिकाणी पाण्याची कसली ही सुविधा उपलब्ध नाही , या वर्षांत बुद्ध विहाराच्या परीसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे , पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एका बोअरवेल ची नितांत गरज आहे , दानशुर व्यक्तीनी या साठी दान देऊन सहकार्य करावे , जेने करून बुद्ध विहाराचा परिसर निसर्गरम्य करता येईल. बुद्ध विहाराच्या परीसरात ज्यांना वृक्ष लागवड करायची आहे त्यांनी तगर भूमी जेतवन महाविहार, या नावाने एक अर्ज करावा , झाडाची थोडक्यात माहिती द्यावी, झाडाची शक्यतो दहा फुटा पेक्षा जास्त उंची हवी , बुद्ध विहाराच्या परीसरात भिख्खू निवास, किचन रूम , बाथरूम बांधकाम करण्यात येणार आहे , या सर्व कामासाठी आपल्या परीने दान द्यावे .
✍️ भंते सुमेधजी नागसेन ( तगर भुमी ,उस्मानाबाद )
9960498358
तगर भूमी जेतवन महाविहार, गडदेवदरी परीसर उस्मानाबाद

More Stories
“श्रामणेर संघास”घोटी शहर शाखा.पुरुष व महिला पदाधिकारी यांचे सेवा दान.
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश