November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मिटिंग

शनिवार व रविवार वेळापत्रक
(दि. २२ व २३ जानेवारी २०२२)

शनिवार : 🌷सकाळी ९.३० वा. – खीर दान
(आयु. शीलवर्धन वाकोडे)
🌷दुपारि २ वा. – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मिटिंग
कार्यकारिणी: भदंत गौतमरत्न महाथेरो (प्रमुख मार्गदर्शक), राजु रणदिवे (अध्यक्ष), रवींद्र घेगडमल (महासचिव), रोहिणी जाधव (खजिनदार), सुरेश कटारे/सुनील अहिरे (उपाध्यक्ष), शरद लोखंडे/उत्तम हिरे (सह सचिव), साक्षी डोळस (सह खजिनदार), नवीन गायकवाड (प्रचारप्रमुख), गणेश मोरे (सह प्रचारप्रमुख), महानंदा खोब्रागडे (हिशोब तपासणीस), इंजि.गौतम बस्ते (सह हिशोब तपासणीस), अॅड.विलास धनगर (कायदेशीर सल्लागार), मीरा सपकाळे (संघटक), विनायक आठवले/नामदेव दोंदे (सल्लागार), कलाबाई गांगुर्डे/सुमन मधाळे/नूतन मोटघरे/अनिकेत उबाळे/नितीन सोष्टे/राजु रोकडे (कार्यकारि सदस्य)
संपर्क: ९२२०२४२५१७, ९७५७०७७८०८, ७७८७४७०९६७, ९७७३४५१४२०.

🌷सायं. ७.३० वा. – दररोजचे बुद्धवंदना व मेडिटेशन.

रविवार : 🌷सकाळी – ८.३० वा. – सन्डे धम्म वर्ग
🌷दुपारि – ३.०० वा. – जागतिक बुद्धमूर्ती व बालसदन समिती ड्राफ्टिंग कमिटी मिटींग
कार्यवाहक कार्यकारिणी: भदंत गौतमरत्न महाथेरो (प्रमुख मार्गदर्शक), प्रताप शामराव माने (अध्यक्ष), राहुल राजाराम वाघ/रणधीर फुलझेले (उपाध्यक्ष), चंद्रकांत गायकवाड (महासचिव), चंद्रमणी मेश्राम (सहसचिव), सदाशिव पाचपोर (सहसचिव-बालसदन सहप्रमुख), विक्रम गणपत टावरे (खजिनदार), शीलवर्धन वाकोडे (सह खजिनदार-उपप्रचारप्रमुख), भगवान नरावडे (कार्यकारी संचालक-बालसदन प्रमुख), सिद्धार्थ अंबरित (प्रचारप्रमुख), प्रभाकर शिंदे (हिशोब तपासणीसह), बाळासाहेब म्हस्के (कार्यकारी संचालक-बालसदन सहप्रमुख), सुनील पुंडलिक डाळिंबे (संघटक), मार्तंड आनंदा पवार/रमेश हरिभाऊ गांगुर्डे/जितेंद्र प्रल्हाद जाधव/ रवींद्र सखाराम गांगुर्डे/वसंत शिंगे/बंडू बी. घोडे/जयसिंग संभाजी कांबळे/दिगंबर लक्ष्मण मंजे/सुनील दामोदर मडके/युवराज हंसराज मेश्राम (कार्यकारी संचालक)
संपर्क: ८४२५८३८१७०, ७७३८६३११६३, ७६७८०७०६२४, ९८२१७०४०४४.

🌷सायं. ७.३० वा. – दररोजचे बुद्धवंदना व मेडिटेशन.

सर्व उपासक उपासिका यांनी मिटींगमध्ये सहभाग होऊन धम्म कार्याला गतिमान करून पुण्य अर्जित करावे.
Forward this msg to all.

https://www.facebook.com/871950316224275/posts/4749072978511970/

 

बुध्दभूमी फाऊंडेशन, कल्याण
मुख्य संपर्क : ९९८७४८०३९२