February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

SC/ST/BC होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – मोफत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स

उपक्रम :- होतकरु विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीसाठी मोफत सर्टिफाइड तसेच प्रोफेशनल हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस

१) फ्रंट ऑफीस
२) हाऊसकीपिंग
३) एफ न बी सर्विस
४) एफ न बी प्रोडक्शन

आजच्या स्पर्धेच्या युगात आपणास बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, गरीब अजुन जास्त गरीब होत चालला आहे. त्यात कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घालून आपल्या अडचणी अजुन जास्त वाढवल्या आहेत. आपल्या तळा गाळातील मुला मुलींना फारच कमी संधी उपलब्ध आहेत. अश्या वातावरणात मुला मुलींना, अस्वस्थतेच्या समस्येमधुन सोडवण्याकरता, स्वतःच्या पायावर उभे करावे ह्या हेतुने महर्षी जीवक स्कील डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट तर्फे होतकरु विद्यार्थी विद्यार्थिंनीसाठी मोफत हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेसचा उपक्रम चालु केलेला आहे. प्रत्येक महिन्याला साधारण ३५ विद्यार्थ्याना मोफत शिकऊन त्यांना स्टार हॉटेल ला कामाला सुद्धा लावण्यास मदत करत आहोत. आज आपल्या संस्थेचे बरेच विद्यार्थी योग्य मार्गावर मार्गस्थ आहेत.

🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨

🏨 विद्यार्थी / विद्यार्थिनींसाठी

💎 संपूर्ण कोर्सचा शैक्षणिक खर्च मोफत.
💎 १ महीना वगळता रहाण्याची व खाण्याची संपुर्ण सोय मोफत.
💎 वय – १८ ते ३०
💎 शिक्षण- किमान १० वी असावे.
💎 १००% नोकरीची मदत.
💎 १ महिना सेंटरवर ट्रेनिंग.
💎 ६ महिने स्टार हॉटेल मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग असेल. (OJT)
💎 कोर्स चालू असतानाच स्टायपेंड (ट्रेनींग पगार) देण्यात येईल.
💎 हॉटेल मॅनेजमेंट कोर्स सर्टिफिकेट तसेच अनुभव सर्टिफिकेट मिळेल.
💎 आपली संस्था एक प्रतिष्ठित तसेच केंद्र सरकारमान्य संस्था आहे.

अटी
🔸 विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी होतकरु तथा आपल्या भविष्याप्रती गंभीर असावा किंवा असावी.
🔸 security deposit भरणे आवश्यक आहे.

🖋🖋 ( डिसेंबर महिन्याच्या बॅचसाठी लिमिटेड सीट्स असल्यामुळे लवकरात आपली नोंदणी करावी)

महर्षी जीवक ग्रुप
५०७/५०८, झेन बिजनेस सेंटर,
भुमकर चौक, वाकड,
पुणे ४११०५८७.

संपर्क :
०७४९८८६६८२०
०८७८८७३६८६७
०८१८००४१००२