लायन्स क्लब ऑफ नाशिक. डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ – रिजन आनंदसागर क्र. – ८ झोन – २
आयोजित
भव्य मोफत नेत्र (डोळे) तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर
रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत सदर नेत्र तपासणी शिबीराचा लाभ जास्ती जास्त गरजवंत नेत्र रुग्णांनी व नागरीकांनी घ्यावा ही विनंती.
शिबीरात चष्मा नंबर काढुन मिळेल, शिबीरास येतांना मास्क लावणे व कोरोना विषयी नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असेल.
सेवा सौजन्य
कल्पतरु लायन्स आय हॉस्पिटल, आय टी आय सिग्नल जवळ, सातपूर, नाशिक.
अध्यक्ष : ला.नानासाहेब चव्हाण
सेक्रेटरी : ला. सुजाता कासलीवाल
खजिनदार : ला. मेधाविनी सोनवणे
प्रकल्प संयोजक
ला. भरत तेजाळे , ला. रमेश गायकवाड ,
ला. बाबुभाई पटेल , ला. महेश तिवारी, ला. माधवराव खारकर
ठिकाण : डॉ. आंबेडकर नगर सभागृह डॉ. आंबेडकर नगर, नाशिक पुना रोड, नाशिक – ६.
संपर्क : योगेश ननावरे ९०११२९४६६१ राजेंद्र बर्वे ९२२६८०३७४३
सहकार्य
डॉ. आंबेडकर नगर हौ. सोसायटी
सिद्धार्थ कला, क्रीडा व सांस्कृतीक मंडळ.
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती