June 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चौथा ऑनलाईन मेडिटेशन कोर्स

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि Live संवाद
आयोजित

स्वतः च्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती
मानसिक एकाग्रता
स्वतः ची सकारात्मक दृष्टी वाढवण्यासाठी
आणि स्वतः व स्वतः चं शरीर सदृढ बनावं
यासाठी थोडा वेळ स्वतः साठी काढण्याची सवय लागावी
या भूमिकेतून

पहिले तीन कोर्स प्रचंड यशस्वी झाल्यानंतर
चौथा ऑनलाईन मेडिटेशन कोर्स

( विनंती: कोर्स प्रवेशासाठी वेटिंग असल्यामुळे प्रथम प्रवेश घेणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल याची पूर्व नोंद घ्यावी )

या कोर्समध्ये
मा. आचार्य अमित मेधावी
प्रा. करुणा मिणचेकर
आणि आणखी काही मार्गदर्शक
मान्यवर मार्गदर्शक करणार आहेत.

नियम व अटी
1. कोर्स कालावधी:  01 सप्टेंबर 2021 ते 05 सप्टेंबर 2021
(सलग पाच दिवस)
2. ऑनलाईन कोर्स :
Google Meet/Zoom App या ॲपपैकी सोयीनुसार
एका ॲपवर रोज सकाळी 7:00 ते 8:00.
(सर्वांनी पाच मिनिटे अगोदर जॉईन व्हावे)
3. प्रवेश : मर्यादित
( प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त 50 व्यक्तींना )
5. प्रवेश शुल्क : फक्त 500/- रुपये.
( टीप: कोर्स पूर्ण झाल्यावर सहभागी व्यक्तींना
प्रमाणपत्र व 500 रुपयांची पुस्तके घरपोच पाठवली जातील )
5. प्रवेश शुल्क भरण्यासाठी
फोन पे/गुगल पे नंबर : 9822472109 ( Nirmiti Anil )
6. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट, 2021
7. प्रवेश शुल्क भरल्यावर आपले
संपूर्ण नाव, पत्ता व प्रवेश शुल्क भरल्याचा स्क्रिनशॉट
9822472109
8830102475
या दोन्ही व्हाट्सएपच्या नंबरवर पाठवावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट Live संवाद
मुख्य आयोजक  डॉ. दयानंद ठाणेकर
08788103877
सह आयोजक अनिल म्हमाने
09822472109
प्रा. शोभा चाळके-म्हमाने
07447476667

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
आदित्य सभागृह
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा,
उमा टॉकीज चौकाजवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर,
राजाराम रोड,
कोल्हापूर-416002

सदर मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा ही विनंती.