February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – युथ रिपब्लिकन पक्ष नाशिक जिल्हा कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – युथ रिपब्लिकन पक्ष प्रणेते मा. मनोजभाई संसारे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख, पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक सोमवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह, नाशिक ईथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक हि ग्रामिण जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष निवड तसेच काही पक्षप्रवेश संदर्भात असेल. तसेच येणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषद निवाडणुकींसंदर्भात चर्चा होणार आहे. सदर बैठकीस स्वतः पक्ष प्रणेते मा. मनोजभाई संसारे हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असा आदेश मनोज भाईंनी दिला आहे

ठिकाण – शासकीय विश्रामगृह, नाशिक
दिनांक – 12 जुलै 2021
वेळ – दुपारी 2.00 वा.

आहे असे कळवण्यात आले