दि बोधिसत्त्व बाबासाहेब आंबेडकर बुध्दिस्ट अॅकेडमी संचालित महानाग साक्यमुनि विज्जासन मु. खरवंडी, पो. कोंदिवडे, ता. कर्जत, जि. रायगड, यांच्या विद्यमाने बौद्ध धम्माच्या माध्यमातून सम्यक दृष्टी आणि व्यक्तिमत्व विकास ध्यानसाधना निवासी शिबिर शिबिराचा विषय महामंगलसुत मार्गदर्शक पूज्य भदंत विमलकिती गुणसिटी
प्रिय धम्मबंधु आणि भगिनींनो,
सविनय जयभिम धम्म संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे . म्हणजे सुसंकृत करणे याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात वरील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. हे संस्कार माणसाच्या मनात रुजले तरच धम्म जीवनमार्गावर चालणे सुरु होते. तेव्हाच त्याला बौद्ध म्हणतात, सुसंस्कृत मनाने वागून बोलून माणसाच्या हातून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती असे
म्हणतात. बौद्ध संस्कृतीच्या पुनर्जीवनाशिवाय बौद्ध माणूस, बौद्ध समाज, बौद्धमय भारत घडू शकणार नाही, म्हणून धम्म जाणून घेण्यासाठी आणि संस्कृतीची रुजवात करण्यासाठी धम्मशिबिरात सामील व्हा.
आपल्या मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी, सुखाने संसार करण्याची कला अवगत करण्यासाठी, या जगातील दुःख कमी करण्यासाठी व स्वतः सुखाचा अनुभव घेण्यासाठी या शिबिरात मोठया संख्येने कुटुंबासह सहभागी व्हा.
शिबिराचा कालावधी
शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 5.00 वाजल्यापासून ते बुधवार 15 नोव्हेंबर 2023 दुपारी 3.00 वाजेपर्यंत.
शिबिराचे ठिकाण : तक्षशिला विद्यालय, सुभाष टेकडी, उल्हासनगर नं. 4.
सूचना:-
१) शिबीर सर्वांसाठी खुले राहील. २) भोजन खर्च प्रौढांसाठी रु. ५००/- १२ वर्षांखालील मुलांना रु. ३००/-
३) सोबत लेखन साहित्य व बिछाना आणणे. ४) व्यक्तिगत स्वच्छतेचे साहित्य आणणे.
५) सियांना राहण्याची वेगळी व्यवस्था राहील. ६) शिबिराचे शेवटच्या दिवशी धम्मदीक्षा देण्यात येईल. ७) दीक्षार्थीनी सफेद वस्त्रात असणे आवश्यक आहे. ८) शिबिरात उपस्थित राहण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे गरजेचे आहे.
संपर्क
अंकुश गुणवर्धन (मुंबई ) : ९८६९२८९७३८ संतोष कुशलवर्धन (नवी मुंबई) : ९२२११५२४३७
मोहन कुशलवर्धन (पनवेल) : ९९६७९१५१४८, सुनिल कोविदरत्न (कल्याण) : ९८३३१७२००८
हरिश्चन्द्र जयवर्धन (मुलुंड) : ८३५६८०१३७२, सूर्यकांत बोधी (बेलापूर) : ७०४५१८३७१८
यशवंत जयकिर्ती (वरळी) : ९९६९९२००८२. दिनेश बोधी (कामोठे) : ९८१९८७८३३३
राजेंद्र जयवर्धन (भिवंडी) ८००७९४४८०७, शैलेंद्र निकम (अंबरनाथ) : ७२०८७३६८७८
Samyak Drishti and Personality Development Meditation Residential Camp through Buddhist Dhamma
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा