DBA साहित्यीक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी आयोजित
विषय :- आई
शीर्षक :- माझी रमाई
तू जळलीस मशाली परी
तू झिजलीस चंदनापरी
तू सोसली झड दारीद्र्याची
सोडलास नाही धीर
तू खचली नाहीस
तू अशी भीमरावांची रमा
केला तू रात्रीचा दिवस
जगलीस तू ताठ मानेने
नाही हात पहरले कधी
ना झूकली कुणा पुढे
तूडवला रस्ता काट्या कुट्यांचा
जीव तुझा जळला तिळतीळ
तरी जातवले नाही दु:ख तुला
कष्ट भोगून भीमरायांना दिली साथ
राहिली उपवाशी पोटासाठी लेकरांच्या
दारिद्र्याच्या आगीत जळला
तूकडा काळजाचा तू केली मात संकटांवर अविरत सदैव झटत
अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012
More Stories
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण
माझं काम मी केलं…..