July 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

पँथर, मनोजभाई संसारे यांना औरंगाबादेत सर्व पक्षीय अभिवादन.

All party greetings to Panther, Manojbhai Sansare in Aurangabad.

All party greetings to Panther, Manojbhai Sansare in Aurangabad.

औरंगाबाद (प्रतीनिधी )दि.२५ पँथर, मनोज भाई संसारे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले . त्यांना आज दिनांक २५ मे रोजी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने मराठवाडा प्रबोधिनी, औरंगाबाद या सभागृहात अभिवादन करण्यात आले. यावेळी, प्रा डॉ. ऋषींकेश कांबळे, दिनकर ओंकार,रतनकुमार पंडागळे,श्रावण गायकवाड, गौतम खरात, रमेश गायकवाड, जेम्स अंबिलढगे, राहुल साळवे, सतीश पट्टेकर, राजू साबळे,गंगाधर ढगे,किशोर गडकर, सर्जराव मनोरे,विजय वाहूळ स.सो. खंडाळकर, बालाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खंदारे, आनंद बोरडे, मेघानंद जाधव, पंचशीला भालेराव, अजय देहाडे,रवी मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.