संजीवनी सखी बहुउद्देशी विकास संस्था ( संजीवनी सखी संच ) यांच्या वतीने
वैशाख पौर्णिमेनिमित ऑनलाईन गूगल मीटिंग च्या माध्यमातून
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा या विषयावर
वक्ता : ध. मैत्रिविर नागार्जुन ( डॉ. संतोष राऊत )
Assistant Professor IFLU Hyderabad
यांचा प्रबोधन शुक्रवार दिनांक ११/०६/२०२१ रोजी दुपारी 3:30 ऑनलाईन गूगल मीटिंग होणार आहे त्याची लिंक खाली दिली आहे सर्वांनी मीटिंग जॉईन करावी असे संजीवनी सखी संचच्या वतीने कळविण्यात आले आहे
Google Meet Link
https://meet.google.com/zyw-bqtf-pba
Friday 11/06/2021 Time : 03:30 pm
More Stories
महामहामानव विचार प्रबोधन मंच आयोजित ३० मार्च २०२५ ऑनलाइन ४१ वे प्रबोधन संमेलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला