डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) नाशिक व्दारा आयोजित अनुसुचित जातीच्या (SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता निःशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशिक्षण कालावधी : (१ महिना व २ महिने अनिवासी)
प्रशिक्षण विभाग – नाशिक २ महिन्यांचे तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम
Cloud Computing – नाशिक
Cyber Security- अहिल्यानगर
IOT Industrial Automation नाशिक
Applied Data Science & Analytics- नाशिक
Artificial Intelligence (AI) – नाशिक
Photoshop & Graphic Designing – धुळे
Animation & Graphics – जळगाव
शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर असावा, Engineering/Polytechnic/MCA/BCA/M.Sc / B.SC यांना प्राधान्य
१ महिन्याचे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण
e-Seva (Multiservice) – जळगाव
Computer DTP – नाशिक
Digital Photography & Video Shooting – ga
Web Designing – नाशिक
Digital Marketing – अहिल्यानगर
Drone Operations & Maintainance (Events)- नाशिक
Garment Manufacturing – नंदुरबार
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान १०वी पास
लाभार्थी अनुसुचित जाती (SC) प्र
प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेण्याकरिता अटी व शर्तीः
असावा. महिला लाभार्थ्यांना प्राधान्य किमान १५ वर्षापासुन महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
असावा वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा
कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा व CIBIL स्कोर चांगला असावा प्रशिक्षणा
दरम्यान इच्छुक प्रशिक्षणार्थीचे कर्ज प्रकरण ऑनलाइन दाखल केले जातील. अर्जासोबत आवशयक कागदपत्रे जातीचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड,
शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, २ फोटो, डोमिसाईल सर्टिफिकेट
उपरोक्त प्रशिक्षण कार्यक्रमात संबंधित विषयाचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक प्रशिक्षण व सोबतच उद्योजकीय अभ्यासक्रम जसे उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी प्रक्रिया, योग्य उद्योग निवड पद्धती, उद्योग भेटी, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, यशस्वी उद्योजकांसमवेत संवाद व अनुभव शेअरिंग तसेच उद्योगासाठी आवश्यक नोंदणी व परवान्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असेल, वरील सर्व विषय तज्ञ प्रशिक्षकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून शिकविण्यात येतील.
अधिक माहिती व नोंदणीसाठी : एमसीईडी नाशिक विभाग, उद्योगभवन, सातपूर आयटीआयजवळ, सातपूर, नाशिक व उर्वरित जिल्ह्यांतील एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र येथे दि.०२/०३/२०२६ पर्यंत संपर्क साधावा
श्री.एच.आर.वाघमारे
राज्य समन्वयक,
बार्टी प्रशिक्षण प्रकल्प
संजय भामरे
मंगेश बनकर प्र.अं.. नाशिक ९१६८६६७१६७
मा.श्री. अनिल कारंडे
उपजिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख कौशल्य विभाग, बार्टी, पुणे
आस्ती शेलोरकर प्र.अ., नाशिक ८७८८५५७५३०
मा.श्री. सुनील वारे (IRAS)
बार्टी, पुणे महासंचालक
रमेश जाधव प्र.अ. अहिल्यानगर ९१६८६६७१६६
सिध्दार्थ आहिरे प्र.अ., नंदुरबार ९१६८६६७१६९/
श्री. अलोक मिश्रा विभागीय अधिकारी मउविके, नाशिक
भावना पवार प्र.अ., धुळे ९१६८६६७१७०/
विजय सैंदाणे ९१६८६६७१७२
प्र.अ., नाशिक – ९१६८६६७१६५
More Stories
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
🔧 “महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन”
🎓 अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! नोकरीसाठी तयार करणारे निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण! Mega Walk-in Drive