September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भारतीय बौद्ध महासभेच्या नवीन कार्यकारिणीत सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा मोठा राजवाडा येथे सत्कार

Nashik

Nashik

भारतीय बौद्ध महासभेच्या नवीन जिल्हाध्यक्ष आयू : भाऊ साहेब जाधव व शहर प्रमुख पदी आयू : चावदास भालेराव तसेच नवीन नियुक्ती झालेल्या सर्व कार्यकारिणीचे सत्कार करण्यात आले..

आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय, आयु. संजय भाऊ साबळे, वंचित बहुजन आघाडी नाशिक, मोठा राजवाडा मित्र मंडळ नाशिक,  तसेच आयु. वामनदादा गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली सत्कार समारंभ झाला.
वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी,वामनदादा गायकवाड,संजय भाऊ साबळे,उर्मिलाताई गायकवाड संजयजी दोंदे,जितेश शार्दुल,अनिलभाऊ आठवले,अँड. विनय कटारे,दिपकजी पवार,ताराचंद मोतमल,विवेकजी तांबे,विशाल पाडमुख,बाबा केदारे,दिलीप लिंगायत,अतुल धिवर,विनोद त्रिभुवन,विनोदजी बर्वे,बाळासाहेब नन्नावरे,मारुती घोडेराव,अमीन भाई शेख,अमोल बच्चाव,रवी अण्णा पगारे,राहुल पाटेकर,राजू गोतीस,सन्नी जाधव आणि ईतर सन्माननीय उपासक आणि उपाशीका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्यतसेच अनेक मान्यवर उपस्थित होते, भारतीय बौद्ध महासभेच्या नवीन कार्यकारिणीत सर्व नवनियुक्त पदाधिकारी सदर सपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धचार्य महेश पगारे यांनी केले.अशी माहिती बुद्धिस्ट भारत यांच्या कडे प्रेसनोट च्या माध्यमातून प्रसिध्द करण्यास देण्यात आली