नाशिक : पिंपळगाव बसवंत येथे ग्रामपालीकेच्या माध्यमातून मीटिंग आयोजित करण्यात आली होती तेथे सर्व संतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक करण्याचे ठरवण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत येथे डॉ. आंबेडकर नगर येथे प्रथम नागरिक सरपंच माननीय भास्कर नाना बनकर यांच्या उपस्थितीमध्ये बौध्द समाजाची बैठक संपन्न झाली आसुन पिंपळगाव बसवंत येथे ग्रामपालीकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक करण्याचे ठरवण्यात आले सदर बैठकीमध्ये पिंपळगाव बसवंत चे प्रथम नागरिक सरपंच भास्कर नाना बनकर दिनेश नाना बनकर विनायक भाऊ खोडे अमोल भाऊ बागुल.दत्तुभाऊ मोरे. सुनीलशेठ गांगुर्डे. राजाभाई गांगुर्डे. महेंद्रभाऊ साळवे. चंदनआप्पा सुरळकर. अशोकभाऊ गांगुर्डे. अशोक नामदेव गांगुर्डे. विश्वनाथ गांगुर्डे. अशोक प्रल्हाद गांगुर्डे. गोरख गांगुर्डे. असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा