(पाली भाषेत)
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
बुद्धं सरणं गच्छामि |
धम्मं सरणं गच्छामि |
संघं सरणं गच्छामि |
दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि |
दुतियम्पि धम्मं सरणं गच्छामि |
दुतियम्पि संघं सरणं गच्छामि |
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि |
ततियम्पि धम्मं सरणं गच्छामि |
ततियम्पि संघं सरणं गच्छामि |
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामी ||१||
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादिया||२||
कामेसुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामी||३||
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामी||४||
सुरामेरयमज्ज पमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामी ||५||
||साधू||साधू||साधू||
मराठी भाषांतर
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||१||
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||२||
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||३||
मी बुद्धांना अनुसरतो |
मी धम्माला अनुसरातो |
मी संघाला अनुसारतो |
दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो |
दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो |
मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||१||
मी चोरीकरण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करते||२||
मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करतो||३||
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करते||४||
मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||५||
||साधू||साधू||साधू||
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.