गगन मलिक फाउंडेशन भारत आणि थायलंड येथील विविध बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन च्या वतीने दुसरी धम्मपद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .
सदर धमपद यात्रा १३ मे २०२३ बौद्धगया – सारनाथ – श्रावस्ती – धर्मशाळा असा धम्म पदयात्रेचा मार्ग असेल २३ जुलै २०२३ लेह लद्दाख येथे समापन होणार आहे.
सदर धम्म पद यात्रेचा उद्देश हा जागतिक शांततेसाठी चला असा आहे जगामध्ये शांतता राहावी यासाठी तथागत बुद्धांच्या मार्गाने जगाला नेण्याचा प्रयत्न सतत धम्मपद यात्रा करत आहे.
सदर धम्म पदयात्रा १३ मे २०२३ ते २३ जुलै २०२३ ह्या तारखेस असेल सदरची माहिती प्रसिद्धीकरिता गगन मलिक फाउंडेशनचे उपाध्यक्ष आयु.पी.एस. खोब्रागडे यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Second Dhammapada Yatra for World Peace.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा