February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सत्याग्रह भूमीतील धम्म पदयात्रा मार्ग नाशिक शहर

गगन मलिक फाउंडेशन आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य धम्म पदयात्रा

दिनांक 27 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2023 परभणी ते चैत्यभूमी (दादर) मुंबई

नाशिक शहरात ६ फ्रेब्रवारी धम्म पदयात्रेचे आगमन होणार आहे

नाशिक शहरातील मधील धम्मपद यात्रेचा मार्ग खालील प्रमाणे असेल

विंचूर पासून माडसांगवी मार्गे नांदूर नाका

नांदूर नाका तेथून मिरची हॉटेल पासून टाकळीगाव

टाकळीगाव मार्गे समता नगर ड्रीम सिटी विजय ममता चौफुली

रविशंकर मार्ग वडाळा गाव म्हाडा कॉलनी पासून इंदिरानगर

इंदिरानगर एचडीएफसी बँक समोरून राजीव नगर

राजीव नगर कडे जाणार तेथून नाशिक मुंबई महामार्गाने पाथर्डी फाटा आणि त्रिशमी बौद्ध लेणी बौद्ध स्मारक येथे सहा तारखेचा धम्म पदयात्रेचा मार्ग आहे.

सर्वानी आपआपल्या परिसरात, जवळील भागात भव्य रॅलीचे स्वागत करावे तसेच,

६ फ्रेब्रवारी बुद्ध स्मारक ( बुद्ध लेणी नाशिक ) येथे सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती

धम्म पद यात्रेचा मार्ग मॅप 👇🏻

View directions from Madsangavi to Buddha Caves via Nashik, Wadala Gaon, and 1 other stop in Google Maps.

VIEW IN GOOGLE MAPS