*नमोबुध्दाय 🙏जयभीम*
*भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्र, नवीन पनवेल*
(रजि. क्र. एक/ ३३७१)
उपरोक्त सांस्कृतिक केंद्रा अंतर्गत *डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या निधी संकलना* करिता रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्रौ ठीक ०८:०० वाजता आद्यक्रांतिवीर बळवंत फडके नाट्यगृह पनवेल याठिकाणी *“गाथा महापुरुषांची”* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आंबेडकरी विचारांच्या तमाम जनतेला विनंती करण्यात येते की, सदर कार्यक्रमाचा तिकीट दर रु.३००/- ५००/- असा असून या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, व *डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या निधी* संकनासाठी हातभार लावावा.
आयोजक: भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्र, नवीन पनवेल.
माहिती संकलन : आयु. वसंत सुर्वे ( आकुर्ली,पनवेल.)
आजच तिकिटासाठी संपर्क साधा:
आयु. वसंत सुर्वे
मो.न.७२०८६५२८०८
More Stories
त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे बुद्धिस्ट भारत टीमकडून माता रमाई आंबेडकर जयंती साजरी, भोजनदानातून धम्मसेवा
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जंतर-मंतरवर 12 फेब्रुवारी पासून बौद्धांचा एल्गार
बौद्ध भिक्षूंनी वॉशिंग्टनमध्ये १५ आठवड्यांचा ‘वॉक फॉर पीस’ पूर्ण केला.