भाग – ९
जातिव्यवस्थेचे निर्मूलन : अनुवादाच्या निमित्ताने
अनुवाद व निर्मिती प्रक्रियेस आयु. अर्जुन साळवे, आयु. सुरेश कांबळे, आयु. शुद्धोधन आहेर, त्याचबरोबर शासकीय मुद्रणालयातील संचालक श्री. गोसावी, व्यवस्थापक श्री. गायकवाड, मुद्रणालयातील कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल आभार.
समितीच्या कार्यालयातील श्रीमती सुमित्रा नेवरेकर यांनी कायम या कामात पुढाकार घेऊन निर्मितीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची तत्परता दाखविली. तसेच या कार्यालयातील कर्मचा-यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
वाचक या ग्रंथाचे नेहमीसारखेच स्वागत करतील अशी खात्री आहे.
मुंबई,
प्रा. अविनाश डोळस,
सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई.
🔹संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर
More Stories
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ८
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ६