February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सम्राट शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शनी धम्मदीप सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली विद्यापीठे.

जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शनी धम्मदीप सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली विद्यापीठे.

👉🏻 इ.पू.२८४ : उजैन विद्यापीठ – राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त
👉🏻 इ.पू.२८२ : सांची विद्यापीठ – राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त
👉🏻 इ.पू.२८० : तक्षशिला विश्वविद्यालय
👉🏻 इ.पू.२७९ : गंधार विद्यापीठ
👉🏻 इ.पू.२७० : नालंदा विश्वविद्यापिठ – सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त
👉🏻 इ.पू.२६८ : उदन्तपूर विद्यापीठ
👉🏻 इ.पू.२६६ : सारनाथ विद्यापीठ
👉🏻 इ.पू.२६५ : मथुरा विद्यापीठ
👉🏻 इ.पू.२६४ : दंतपूर विद्यापीठ – आजच जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.
👉🏻 इ.पू.२६३ : मथुरा विद्यापीठ
👉🏻 इ.पू.२६० : नागरा विद्यापीठ – अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.
👉🏻 इ.पू.२५८ : पवनी विद्यापीठ – भंडारा महाराष्ट्र
👉🏻 इ.पू.२५७ : गिरनार विद्यापीठ – जुनागड गुजरात
👉🏻 इ.पू.२५६ : एरागुंडी विद्यापीठ – कुर्णाल,आंध्रप्रदेश
👉🏻 इ.पू.२५५ : गुन्टु विद्यापीठ – कोपबल म्हैसुर
👉🏻 इ.पू.२४५ : जगदलपूर विश्वविद्यालय – बांगलादेश
👉🏻 इ.पू.२४३ :- कोसम्बी विद्यापीठ – अलाहाबाद पासून ३० कि.मी.
👉🏻 इ.पू.२४० : विक्रमशिला विश्वविद्यापीठ – भागलपूर बिहार