बुद्धविहार हे समाजाला जोडणारा दुवा आहे.
बुद्धविहार हे नि तिमान मानसे घडविणारे केंद्र आहे.
बुद्धविहार हे स्वातंत्य ‘ समता ‘बंधुत्व’ व न्याय या विचारांचा प्रचार प्रसार करणारे केंद्र आहे. बुद्धविहार हे मानव जातीसाठी दीपस्तंभ आहे.
बुद्धविहार हे गाव पातळी वरील विद्यापिठ आहे.
बुद्धविहार हे मानव जाती साठी प्रेरणा स्त्रोत आहे.
बुद्धविहार हे विज्ञान वादी माणसे निर्माण करणारे केंद्र आहे.
बुद्धविहार हे बहूजन चळवळीचा इतिहास जीवंत ठेवणारे केंद्र आहे.
बुद्धविहार हे परिवर्तनवादी चळवळींना उर्जा देणारे केंद्र आहे.
बुद्धविहार हे केवळ पुजा प्रार्थनेचे केंद्र नसून समाज प्रबोधनाच केंद्र आहे.
बुद्धविहार हे माणसाला सन्मार्गावर आरूढ होण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होण्याचे केंद्र आहे.
बुद्धविहार हे माणसाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे केंद्र आहे. बुद्धविहार हे माणसा माणसामध्ये बंधूता वृद्धींगत करणारे केंद्र आहे.
बुद्धविहार हे राष्ट्रीय विचारांचा प्रचार प्रसार करणारे केंद्र आहे.
बुद्धविहार हे माणसाला अधर्मापासून परावृत्त करणारे केंद्र आहे.
जय भिम नमो बुद्धाय 🙏🏻🌹🇪🇺

More Stories
वर्षावास संपूर्ण माहिती मराठीत | इतिहास, महत्त्व, परंपरा आणि धम्मसाधना
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे