February 6, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

ई-निविदा – सुशिक्षित बेरोजगार व नोंदणीकृत ओपन मक्तेदार यांचेकडून मागवित आहेत.

जिल्हा जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, जळगांव

ई-निविदा सुचना क्र. ०१/२०२१-२२, २ रा कॉल

म. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचे वतीने म. जिल्हा जलसंधारण विभाग जि.प. जळगाव हे कामांच्या बी-1 दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदा पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाच्या योग्य त्या वर्गातील जि.प.जळगाव कडे मजुर सोसायटी, सुशिक्षित बेरोजगार व नोंदणीकृत ओपन मक्तेदार यांचेकडून मागवित आहेत. कामाची निविदा केवळ ई-निविदा | पद्धतीने सादर करावयाच्या आहेत. निविदेचा विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://mahatenders.gov.in  या वेबसाईटवर दि. 23/07/2021 पासून पाहण्यास उपलब्ध आहे.

जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा.) जळगांव यांच्या वतीने जाहिरातीत कळविला आहे

mahatenders.gov.in वेबसाईटवर पूर्ण माहिती उपलब्ध आहे