July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी भरती

 SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

 

पदाचे नाव व पद संख्या

1) BSF : पुरुष – 6413 जागा,  महिला – 1132 जागा

2) CISF : पुरुष – 7610 जागा, महिला – 854 जागा

3) CRPF – 00 जागा

4) SSB : पुरुष – 3806 जागा, महिला – 00 जागा

5) ITBP : पुरुष – 1216 जागा, महिला – 215 जागा

6) AR : पुरुष – 3185 जागा , महिला – 600 जागा

7) NIA – 00 जागा

8) SSF : पुरुष – 194 जागा , महिला – 46 जागा

✔️ Total : 25271 जागा

 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :  ★ पुरुष • उंची – 170 80/ 5  • छाती – 162.5
★ महिला   • उंची – 157  • छाती – N/A

वयाची अट : 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2021

जाहिरात पाहा : http://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_ctgd_17072021.pdf

https://bit.ly/3wN53Y6  

ऑनलाईन अर्ज : https://ssc.nic.in/

https://bit.ly/3hK3JAM